[ Featuring Anna Surwade ]
मामाच्या गावाला आली
याचीच वाट मी पाहिली
तीले चहा घ्यायले बोलवल
तीले चहा घ्यायले बोलवल
आण ती लाजत गाजत
लपत छपत रमत गमत आली
ती नजर हूकवत आली
पण ती माझ्या घरी आली
पण ती माझ्या घरी आली
पोरी तुझा नखरा ग
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
किती करशील ग तु नखरा
किती मारू तुझ्या मागे चकरा
किती करशील ग तु नखरा
किती मारू तुझ्या मागे चकरा
तू दिसतीस चंचल हरनी
किती करू तुझी मन धरणी
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
जरा ऐक ना चंचल हरनी
कशी केली माझ्यावर करनी
जरा ऐक ना चंचल हरनी
कशी केली माझ्यावर करनी
जीव माझा लागलाय झुरूनी
झाली तुझ्या प्रेमाची पेरनी
न पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
तुझ्या पिरतीचा वाहतोय झरणा
माझ्या पिरमाची घागर भरना
तुझ्या पिरतीचा वाहतोय झरणा
माझ्या पिरमाची घागर भरना
माझ्या पिरमाची वाजव पिपाणी
अन् तू हो ना ग माझी राणी
न पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
माझ्या मनाची होतीया दैना
तू नजरेस माझ्या येईना
माझ्या मनाची होतीया दैना
तू नजरेस माझ्या येईना
तू गेली कुठ ग राणी
आपली अधुरी आहे कहाणी
माझी कहाणी पुरी तु करना
माझ्या मनाला आवरून धरणा
व्हात्याल तुझ्या बी आता लय चकरा
वाट पाहतोय तुझा हा बकरा
वाट पाहतोय तुझा हा बकरा
वाट पाहतोय तुझा हा बकरा
आ
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा
पोरी तुझा नखरा ग
पाहून झालोया बकरा