[ Featuring ]
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
तुझी होऊनि आज मी राहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
असा लाजरा बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असा लाजरा बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
दोन जिवांनी एक असावे
मस्त होऊनि धुंद फिरावे
दोन जिवांनी एक असावे
मस्त होऊनि धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे