Back to Top

Prabhati Sur Nabhi Rangati Video (MV)






Asha Bhosale - Prabhati Sur Nabhi Rangati Lyrics
Official




प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

पानोपानी अमृत शिंपीत
उषा हासरी हसते धुंदीत
पानोपानी अमृत शिंपीत
उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊन फुले सुगंधित
जागी होऊन फुले सुगंधित
तालावर डोलती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

कृषीवलाची हाक ऐकूनी
मोट धावते शेतामधूनी
कृषीवलाची हाक ऐकूनी
मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी,
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी,
स्वरांत स्वर मिळिवती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी
सडे शिंपीती मृदुल करांनी
प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी
सडे शिंपीती मृदुल करांनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी
तार कुणी छेडीती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

पानोपानी अमृत शिंपीत
उषा हासरी हसते धुंदीत
पानोपानी अमृत शिंपीत
उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊन फुले सुगंधित
जागी होऊन फुले सुगंधित
तालावर डोलती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

कृषीवलाची हाक ऐकूनी
मोट धावते शेतामधूनी
कृषीवलाची हाक ऐकूनी
मोट धावते शेतामधूनी
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी,
पक्षी अपुल्या मधूर स्वरांनी,
स्वरांत स्वर मिळिवती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती

प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी
सडे शिंपीती मृदुल करांनी
प्रसन्न वदनी सुहासिनी कुणी
सडे शिंपीती मृदुल करांनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी
श्रीविष्णुचे नाम स्मरुनी
तार कुणी छेडीती
प्रभाती सूर नभी रंगती,
दशदिशा भूपाळी म्हणती
प्रभाती
[ Correct these Lyrics ]
Writer: Vasant Prabhu, Ramesh Anavkar
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet