Back to Top

Asha Bhosale - Rusala Majvarati Kanha Lyrics

Asha Bhosale - Rusala Majvarati Kanha Lyrics
Official

रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती
गोकुळचा शिरजोर चोर ग सापडला हाती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती

लोण्याचा गोळा कुणी पळविला
लोण्याचा गोळा कुणी पळविला
मांजरीवरी आळ घेतला मांजरीवरी आळ घेतला
बिंग फोडिले
बिंग फोडिले तुझे म्हणूनी रुसशी मजवरती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती

रुसूबाई रुसू कोपर् यात बसू रुसूबाई रुसू कोपर् यात बसू
बघता येते खुदकन हसू बघता येते खुदकन हसू
गाल फुगवुनी
गाल फुगवुनी पुन्हा गुलामा रुससी मजवरती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती

थांब तुला मी अता पकडते थांब तुला मी अता पकडते
चोर पकडुनी सजाच देते चोर पकडुनी सजाच देते
लोणी खावे
लोणी खावे दूधही प्यावे असे बोलता नयन लाजती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती
गोकुळचा शिरजोर चोर ग सापडला हाती
रुसला मजवरती कान्हा रुसला मजवरती
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Shrinivas Khale, Yogeshwar Abhyankar, Anil Mohile
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Asha Bhosale - Rusala Majvarati Kanha Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet