Back to Top

Tu Udas Ka Video (MV)




Performed By: Asha Bhosale
Length: 3:26
Written by: DUTTA DAVJEKAR, JAGDISH KHEBUDKAR




Asha Bhosale - Tu Udas Ka Lyrics
Official




आ आ आ आ हा हा हा ल ला ला

लहर धुंद सागरी
नजर धुंद लाजरी
नाचतो निसर्ग हा हा हा हा
तू उदास का असा तू उदास का
अर्रे तू उदास का असा तू उदास का

हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा गोडवा हां
हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का बोल ना
तू उदास का असा तू उदास का

नभांत रंग खेळती
हळूच मेघ बोलती बोलती हां
नभांत रंग खेळती
हळूच मेघ बोलती
आज या चराचरी तुझाच भास का बोल ना
तू उदास का असा तू उदास का

फुलून प्रीत राहिली आ आ
प्रिया तुलाच वाहिली वाहिली रे
फुलून प्रीत राहिली
प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकांती तू निराश का असा रे काय
तू उदास का असा तू उदास का
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आ आ आ आ हा हा हा ल ला ला

लहर धुंद सागरी
नजर धुंद लाजरी
नाचतो निसर्ग हा हा हा हा
तू उदास का असा तू उदास का
अर्रे तू उदास का असा तू उदास का

हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा गोडवा हां
हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का बोल ना
तू उदास का असा तू उदास का

नभांत रंग खेळती
हळूच मेघ बोलती बोलती हां
नभांत रंग खेळती
हळूच मेघ बोलती
आज या चराचरी तुझाच भास का बोल ना
तू उदास का असा तू उदास का

फुलून प्रीत राहिली आ आ
प्रिया तुलाच वाहिली वाहिली रे
फुलून प्रीत राहिली
प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकांती तू निराश का असा रे काय
तू उदास का असा तू उदास का
[ Correct these Lyrics ]
Writer: DUTTA DAVJEKAR, JAGDISH KHEBUDKAR
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet