[ Featuring Soumee Sailsh, Ashok Kamble ]
मनी उनाड सांदभा भरल उधाण का
भरात या उरामदी भरल तुफान का
धुनावला खोल मनी
मनामंदी चोर कोणी
सरत झरत झुरत सांज वेळी
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा (रंग पिरतीचा बावरा)
रंग पिरतीचा बावरा (रंग पिरतीचा बावरा)
आतुरल्या वाटावाणी जीव झडला
काळजाला कुणाचा ह्यो नाद भिडला
नाद भिडला
हरवलं भान सार राणपांगरा
थकव्याच्या राती मंदी जीव पडला
जीव पडला
धुनावला खोल मनी
मनामंदी चोर कोणी
भरत झरत फिरत सांज रात
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावर
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
हातामध्ये हाथ तुझा ध्यास दिनरात तुझा
खुल्यावानी ध्यास तुझा आतुरल रान
हरवुनी तुझ्या मंदी मनामदी अनाकोंडी
घाव जणू काळजाला हरवलं भान
मोहरच्या मातीला ह्या धान भेटलं
पहाटेच्या वाऱ्याला सपान दाटलं
हे सपान दाटलं
उन्हवला खोर मणी
मनामधी चोर कुणी
फुलत्या खुलत्या झुलत्या चांदराती
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा (रंग पिरतीचा बावरा)
हे हे ओ ओ ओ