महालक्ष्मीचा आईचा
उदो उदो
माझ्या आईचा
उदो उदो
महालक्ष्मीचा देवीचा
उदो उदो
माझ्या आईचा
उदो उदो
चला हो चला जाऊया चला
देवीच्या यात्रेला जाऊया चला
आनंदी आनंद झाला
जल्लोष करूया नाचूया चला
देवीच्या यात्रेला जाऊया चला
आनंदी आनंद झाला