Back to Top

Jay Sainath Jay Ho Prabhu Video (MV)

Performed By: Dipti
Length: 2:03
Written by: Nitin Morajkar

Dipti - Jay Sainath Jay Ho Prabhu Lyrics
Official

जय साईनाथ जय हो प्रभू माझा हृदयाचा राजा रे तू

तूच माझी माता तूच सखा पिता तूच सर्वांचा दाता

साई राम साई शाम ओम साई राम

वेडी वाकडी रे बाबा मी केली हि सेवा
भोळी हि माया माझी कर मान्य देवा तुझा दारातुनी कोणी
रिकामा कधी ना गेला मज साठी का मग देवा उशीर असा तू केला

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Nitin Morajkar
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Back to: Dipti

Tags:
No tags yet