Back to Top

Sangu Kuna Video (MV)




Performed By: Lata Mangeshkar
Length: 3:17
Written by: G D Madgulkar, Krishna Master Rao


theme

Lata Mangeshkar - Sangu Kuna Lyrics
Official




सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना
कोण माझे तुजविना कोण माझे तुजविना
देवकीच्या नंदना देवकीच्या नंदना
अंधारल्या दाही दिशा वादळी वारा सुटे
लोपल्या वाटा हरी रे एकली धावू कुठे एकली धावू कुठे

गाय चुकली आडरानी गोपबाला मोहना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना
सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना

द्रौपदीच्या भाऊराया धाव घेई श्यामला
लाज राखी रे सतीची लाज राखी रे सतीची
ऐक माझी प्रार्थना ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना
सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना
वेदना वेदना
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना
कोण माझे तुजविना कोण माझे तुजविना
देवकीच्या नंदना देवकीच्या नंदना
अंधारल्या दाही दिशा वादळी वारा सुटे
लोपल्या वाटा हरी रे एकली धावू कुठे एकली धावू कुठे

गाय चुकली आडरानी गोपबाला मोहना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना
सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना

द्रौपदीच्या भाऊराया धाव घेई श्यामला
लाज राखी रे सतीची लाज राखी रे सतीची
ऐक माझी प्रार्थना ऐक माझी प्रार्थना
कोण माझे तुजविना देवकीच्या नंदना
सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा
अंतरीच्या वेदना अंतरीच्या वेदना
वेदना वेदना
[ Correct these Lyrics ]
Writer: G D Madgulkar, Krishna Master Rao
Copyright: Lyrics © Royalty Network
LyricFind


Tags:
No tags yet