[ Featuring Sandip Thatsingar ]
गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला
विणले बंध धुक्याने, मनी छंद हा शहारला
गुंतला श्वास केवळ गंध दरवळू लागला
विणले बंध धुक्याने, मनी छंद हा शहारला
श्वास तू ध्यास तू स्वप्नी वेडा भास तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
रोज नव्याने बहाणे तुझे
क्षणोक्षणी ही गाठ ओथंबते
विसरुनी सारी दगणी तुझे
मनोमनी मी तुझ्यात ही बिलगते
तुझ्यात मी माझ्यात तू गुंफलेल्या साऱ्यात तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
लाडी कशी ही अपुली कथा
वेडलावी लावी वेड माझ्या या जीवा
हवीहवीशी ही आहे व्यथा
उडे आसमंती बघ प्रेमाचा थवा
स्वप्नात तू सत्यात तू नवी लाजणारा चंद्र तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
तू फक्त तू फक्त तू फक्त तू
फक्त तू फक्त तू फक्त तू