Back to Top

Ravindra Komne - Darling Tu Lyrics



Ravindra Komne - Darling Tu Lyrics
Official




पाहिलं जवा मी राणी तुला
समजं ना काय झालंय मला
काय सांगू आता तुला
जीव झालाया येडाखुळा
तुझ्यावर मरतंय
रात रात जागून एकटंच झुरतंय
बघ कसं करतंय
हे जीवाचं पाखरू भिर भिर फिरतंय
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u

Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u

अगं अगं अगं अगं सांगू कसं बोलू कसं (हाय हाय)
येडं हे काळीज धड धड करतंय
इथं तिथं शोधू कुठं
तुझ्याच मागं गोलगोल फिरतंय
रूप तुझं छान गं
चाल कशी लटक मटक हाय रं
नजरेचा बाण गं
काळीज चिरून खचकन जाय रं
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u

Darling तू माझी darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u

अगं तुझाच मी माझीच तू (हाय हाय)
बघ कसा जीव माझा गडबड करतंय
राहू कसा तुझ्याविना
रात अन दिस तुझ्या नादात झुरतोय
डोकं हे झिंगलं
तुझ्या इश्काची दंगल उरात हाय गं
तुझं माझं जमलं
अगं चल शुभमंगल करायचं हाय गं

Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू माझी darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




पाहिलं जवा मी राणी तुला
समजं ना काय झालंय मला
काय सांगू आता तुला
जीव झालाया येडाखुळा
तुझ्यावर मरतंय
रात रात जागून एकटंच झुरतंय
बघ कसं करतंय
हे जीवाचं पाखरू भिर भिर फिरतंय
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u

Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u

अगं अगं अगं अगं सांगू कसं बोलू कसं (हाय हाय)
येडं हे काळीज धड धड करतंय
इथं तिथं शोधू कुठं
तुझ्याच मागं गोलगोल फिरतंय
रूप तुझं छान गं
चाल कशी लटक मटक हाय रं
नजरेचा बाण गं
काळीज चिरून खचकन जाय रं
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u

Darling तू माझी darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u

अगं तुझाच मी माझीच तू (हाय हाय)
बघ कसा जीव माझा गडबड करतंय
राहू कसा तुझ्याविना
रात अन दिस तुझ्या नादात झुरतोय
डोकं हे झिंगलं
तुझ्या इश्काची दंगल उरात हाय गं
तुझं माझं जमलं
अगं चल शुभमंगल करायचं हाय गं

Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू माझी darling तू
पिरमाचा shock दिला i love u
Darling तू अगं darling तू
पिरमाचा shock दिला i love u
[ Correct these Lyrics ]
Writer: Sameer Samant
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)




Ravindra Komne - Darling Tu Video
(Show video at the top of the page)


Performed By: Ravindra Komne
Length: 3:25
Written by: Sameer Samant

Tags:
No tags yet