Back to Top

Saajani Video (MV)




Performed By: Tulika Upadhyay
Featuring: Brijesh Sandiliya
Length: 4:43
Written by: Shekhar Astitwa




Tulika Upadhyay - Saajani Lyrics
Official




[ Featuring Brijesh Sandiliya ]

ओ साजणी ओ साजणी

हळू हळू सुरु झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाणे रे
हळू हळू सुरु झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाणे रे

आपुल्या या प्रेमाला
निसर्गा ने वारा दिला

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना
जिवलगा तुझिया वीना
लागेना माझे मन
ओ साजणा ओ साजणा

ओ वओ ओ वो वो वो

साधे भोळे तुझे वागणे
मणी खूप भावले प्रिये
वो वो साधे भोळे तुझे वागणे
मणी खूप भावले प्रिये
युगा युगाच्या अनुबंधाने
तूच मला लाभली प्रिये

ओ हो तुही दिले मला पंख कल्पनांचे
उमटले या हृदयातून रंग भावनांचे

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीणा
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा
आ आ र रा रा ल ला ला
साजणा

आले कितीही ऊन पावसे
दुख काही ना कळे मला

हम्म हम्म आले कितीही ऊन पावसे
दुख काही ना कळे मला
नाही कामना स्वर्गाची
बस साथ तुझाच हवे मला

पाऊले पडे ना
माझे या धरती वर
पाउनी सख्या तुझे
प्रीतीचे अंबर

ओ साजणी तुझ्या विना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीना
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीना
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




ओ साजणी ओ साजणी

हळू हळू सुरु झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाणे रे
हळू हळू सुरु झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाणे रे

आपुल्या या प्रेमाला
निसर्गा ने वारा दिला

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना
जिवलगा तुझिया वीना
लागेना माझे मन
ओ साजणा ओ साजणा

ओ वओ ओ वो वो वो

साधे भोळे तुझे वागणे
मणी खूप भावले प्रिये
वो वो साधे भोळे तुझे वागणे
मणी खूप भावले प्रिये
युगा युगाच्या अनुबंधाने
तूच मला लाभली प्रिये

ओ हो तुही दिले मला पंख कल्पनांचे
उमटले या हृदयातून रंग भावनांचे

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीणा
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा
आ आ र रा रा ल ला ला
साजणा

आले कितीही ऊन पावसे
दुख काही ना कळे मला

हम्म हम्म आले कितीही ऊन पावसे
दुख काही ना कळे मला
नाही कामना स्वर्गाची
बस साथ तुझाच हवे मला

पाऊले पडे ना
माझे या धरती वर
पाउनी सख्या तुझे
प्रीतीचे अंबर

ओ साजणी तुझ्या विना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीना
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा

ओ साजणी तुझिया वीना
काही कळेना मला
या जीवना या जीवना

जीवालगा तुझिया वीना
लागेना माझे मला
ओ साजणा ओ साजणा
[ Correct these Lyrics ]
Writer: Shekhar Astitwa
Copyright: Lyrics © Raleigh Music Publishing LLC


Tags:
No tags yet