नी रे ग म ग ग रे पा आ आ आ आ
माझ्या नावाचा कुंकू
तुझ्या कपाळी शोभल ग
केसात गजरा शालू गुलाबी साजल गं
रे म ग रे
माझ्या नावाचा कुंकू
तुझ्या कपाळी शोभल ग
केसात गजरा शालू गुलाबी साजल गं
माझ्या नावाच्या हळदी ने
सांग पिवळी होशील का
माझ्या नावाच्या हळदी ने
सांग पिवळी होशील का
चांदण्या मांडवा खाली
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का
तुझ्या पैजनची रून-झून
माझे हरवून जाई भान
तुझ्या पैजनची रून-झून
माझे हरवून जाई भान
माझ्या प्रेमाचा हे लेन
सांग आता तू लेशिल का
हात हातात घेऊन माझा
साथ मला तू देशील का
साथ मला तू देशील का(देशील का)
चांदण्या मांडवा खाली
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का (नवरी होशील का)
चांदण्या मांडावा खाली
माझी नवरी होशील का
भारी शोभल आपली जोडी
येईल संसारला गोडी
आ आ आ आ
भारी शोभल आपली जोडी
येईल संसारला गोडी
मी झालो तुझा गा चंद्र
माझी चांदणी होशील का
तुझ्या नावाला राणी ग माझा
नाव आता तू लावशील का
नाव आता तू लावशील का
चांदण्या मांडवा खाली
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का
चांदण्या मांडवा खाली
माझी नवरी होशील का