Back to Top

And - Kahani Majhi Lyrics



And - Kahani Majhi Lyrics
Official




[ Featuring ]

कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
हा काही नको देवा मला
बारीकस हसू दे
सपणात येऊ दे तिला
तीच मला दिसू दे
कळलेच नाही कधी तिच्यामंधी गुंतलो
पिरतीच्या रंगात ह्या देवा तिला रंगू दे
कधी होशील का ग
दिवानी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी

हा कळतात ना रे ह्या नजरेच्या भावना
नकळत ओढ तुझी भासते
प्रेमाच्या हाकेला साद हि मिळाली
मनाला छंद तुझे लागले
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले ग
जिथे तिथे प्रेम का हे दिसू लागले ग
तुझ्या विना ग अधुरी कहाणी माझी
मी राजा तूझा ग
तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
हा काही नको देवा मला
बारीकस हसू दे
सपणात येऊ दे तिला
तीच मला दिसू दे
कळलेच नाही कधी तिच्यामंधी गुंतलो
पिरतीच्या रंगात ह्या देवा तिला रंगू दे
कधी होशील का ग
दिवानी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी

हा कळतात ना रे ह्या नजरेच्या भावना
नकळत ओढ तुझी भासते
प्रेमाच्या हाकेला साद हि मिळाली
मनाला छंद तुझे लागले
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले ग
जिथे तिथे प्रेम का हे दिसू लागले ग
तुझ्या विना ग अधुरी कहाणी माझी
मी राजा तूझा ग
तू राणी माझी
कधी ऐकशील का ग कहाणी माझी
मी राजा तुझा ग
तू राणी माझी
[ Correct these Lyrics ]
Writer: Sanju Rathod
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Back to: And



And - Kahani Majhi Video
(Show video at the top of the page)


Performed By: And
Featuring:
Length: 2:55
Written by: Sanju Rathod

Tags:
No tags yet