Back to Top

Love You Na Yaar Video (MV)

Performed By: And
Featuring:
Length: 4:24
[Correct Info]

And - Love You Na Yaar Lyrics
Official

[ Featuring ]

ह ह ह
ह ह ह
तुझं हसणं, तुझं रुसणं
तुझं लाजणं मला छळतय ग राणी
जशी हूर तू , जणू नूर तू
मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी
माझं सारं काही तू तुला कसा विसरू
अग थोडा तरी कर ना विचार
I love you love you love you love you love you ना यार
खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
I love you love you love you love you love you ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार

Chill करतो ग गोरा गोरा रंग तुझा
Kill करतो ग रूप दबंग तुझा I swear दिसते
Bomb जशी सोनपरी
Don't worry babe i am only one तुझा
Dimple baby cute किती दिसतो
तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो?
तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का
तू माझी शिझुका
मी तुझा नोबिता
तू माझी crush जशी जेठाची बबिता
Beauty spot तुझा
Killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग
येडु माझी बायको तू होशील का
नको ना यार नको बसू रुसून तूच आई बाबांची होणारी सून
खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future plan
I love you love you love you love you love you ना यार
खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
I love you love you love you love you love you ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार
हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर
होऊनि बायको तू change surname कर
आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख
सांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून
True love तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना Kiss
खर सांग baby मला करतेस ना miss
Don't worry मला सारं काही कळतंय
Lockdown मुळे baby जीव तुझं जळतय
तुला माझ्यासोबत मस्ती करायची आहे ना I know baby मला कळतंय
कधी कधी येत मला खूप तुझं tension
नेहमीच तुला माझं पाहिजे attention
तुझ्या साठी पोस्ट करतो insta ला status तू बघत पण नाही तुला करतो मी
Mention टेन्शन नको करू i am alright
तुझ्यासोबत कायमचा कर मला
Quarantine whole life full tight
तुझ्या नशेमध्ये lockdown आहे बेबी कसं देऊ love bite

अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम
माझं हे तुला कधी कळणार नाही माझा पिल्लू शोना sorry
ना यार सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार

हो हो हो हो हो
Love you ना यार
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Back to: And

Tags:
No tags yet