सजणा सजणा सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला
घडला असा रे माझा काय गुन्हा
घडला असा रे काय गुन्हा
सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला
छळितो मजसी हा दुरावा ध्यास तुझा जुलमी
मोहरली वसुधा तरी का सावन हा विरही
नवरंगी पुकारि माझि साद तुला
नवरंगी पुकारी साद तुला
सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला
घडला असा रे माझा काय गुन्हा
घडला असा रे काय गुन्हा
सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला
भास तुझा फुलवी सुखाचा पारिजात हृदयी
आस मनी झुरते अनोखी व्याकुळल्या समयी
रतिरंगी बुडालि अशि चंद्रकला
रतिरंगी बुडाली चंद्रकला
सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला
घडला असा रे माझा काय गुन्हा
घडला असा रे काय गुन्हा
सजणा कशासी अबोला
सजणा कशासी अबोला