माझा लग्न एकोणतीस मे एकोणशे पन्नास साली झालं
माझी पत्नी हि त्यापूर्वीच अतिशय लोकप्रिय
पार्श्व् गायिका म्हणून प्रसिद्ध होती
ललिता देऊळकर हे तिचा लग्नापूर्वीच नाव
शेकडो हिंदी चित्रपटांच्या मध्ये ती गायलेली आहे
आणि तिची शेकडो गाणी अतिशय
लोकप्रिय झालेली आहेत माझा लग्न
व्हायच्या वेळेला तिने आपणहून असं म्हंटल
कि मी लग्न झाल्यानंतर नाही गायलेलं तर चालेल का
मी म्हटलं तुझ्या इच्छेप्रमाणे काहीही केलंस तरी
मला आवडेल गायलीस तरी चांगला
समझ तुला गायचा नसेल तरी काही हरकत नाही
आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे
ओळखीचे व्हावे
आज कुणीतरी यावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर
तसे तयाने गावे
तसे तयाने गावे
आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा
हाती हात धरावे
हाती हात धरावे
आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे
सोडुनिया घर नातीगोती
सोडुनिया घर नातीगोती
निघून जावे तया संगती
सोडुनिया घर नातीगोती
निघून जावे तया संगती
कुठे तेही ना ठावे
कुठे तेही ना ठावे
आज कुणीतरी यावे