Back to Top

Asha Bhosale - Aata Kasali Chori Ga Lyrics

Asha Bhosale - Aata Kasali Chori Ga Lyrics
Official

त्याची माझी प्रीत अलौकीक
त्याची माझी प्रीत अलौकीक
दिशा जाणती चारी ग
आता कसली चोरी ग
आता कसली चोरी ग

तो नगरीचा झाला राजा
मी म्हणते पण केवळ माझा
त्याच्या भवती धरिती फेरा स्वप् ने माझी सारी ग
आता कसली चोरी ग
आता कसली चोरी ग

फुलात दिसती त्याचे डोळे
सुगंधात सहवास दरवळे
स्मरणे त्याच्या घेई लालिमा कांती माझी गोरी ग
आता कसली चोरी ग
आता कसली चोरी ग

वावरता मी त्याच्या मागे
पदापदावर सुदैव जागे
सप् तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग
आता कसली चोरी ग
आता कसली चोरी ग
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Asha Bhosale - Aata Kasali Chori Ga Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet