अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
चिळी चूप चूप
भिर भिर पायाला या भिंगरी रे
भून भून डोक्याला या भुंगा रे
उगवलं तांबडा आरडला कोंबडा
जिथ तिथे लागल्यात रांगा रे
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
चिळी चूप चूप
कुठं झालं बाळ कुठं
आज मेला शुभेच्छाची कुणी
धाडली तार
एका पाठो पाठ इथे
बसती शिक्के
सुख दुख सार काही रेर्र कार
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
चिळी चूप चूप
ऊन पाऊस कधी थंडी वारा
जरी गर्दीत तरी एकटा हा
कुठे राडा कुणाचा पंगा झाला
मदतीला धावून जातो बंदा हा
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
अळीमिळी गुप्प चिळी चिळी चूप
चिळी चूप चूप