आ हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि क्षणमात्रें क्षणमात्रें
हरि उच् चारणीं
तृण अग् निमेळें समरस झालें
तृण अग् निमेळें समरस झालें
तैसें नामें केलें जपतां हरि
तैसें नामें केलें जपतां हरि
जपतां हरि हरि उच् चारणीं
हरि उच् चारण मंत्र हा अगाध
हरि उच् चारण मंत्र हा अगाध
पळे भूतबाध भेणें तेथें
पळे भूतबाध भेणें तेथें
पळे भूतबाध भेणें तेथें
भेणें तेथें हरि उच् चारणीं
ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ
ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ
न करवे अर्थ उपनिषदां
न करवे अर्थ उपनिषदां
उपनिषदां उपनिषदां
हरि उच् चारणीं अनंत पापराशी
जातील लयासि क्षणमात्रें
क्षणमात्रें हरि उच् चारणीं