Back to Top

Asha Bhosale - Honar Swayamwar Tujhe Janaki Lyrics



Asha Bhosale - Honar Swayamwar Tujhe Janaki Lyrics
Official




होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
जामात कोणता मिळेल न कळे ग ताता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी

तुज पती
तुज पती पाहिजे ग श्यामल मेघांवाणी मेघांवाणी
ही आवड माझी तुला कथियली ग कोणी कथियली ग कोणी
डोळ्यांत तुझ्या ती दिसते येताजाता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी
आ आ आ आ
तो तोच असावा ज्याची ऐकुन कीर्ती
तो तोच असावा ज्याची ऐकुन कीर्ती
या मनी तयाची आकारुन ये मूर्ती
या मनी तयाची आकारुन ये मूर्ती
लाजसी अशी का हं हं हं
लाजसी अशी का नाव तयाचे घेता
जानकी हा हा जानकी हो हो जानकी
ते नाव जाहले ओ हो हो
ते नाव जाहले अधरावर या रंग
त्या नामस्मरणे कंपित होते अंग
मिटतात लोचने हा हा आ आ
मिटतात लोचने बधिरपणा ये चित्ता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी
होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
जामात कोणता मिळेल न कळे ग ताता
हा हा हा जानकी हो हो हो जानकी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
जामात कोणता मिळेल न कळे ग ताता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी

तुज पती
तुज पती पाहिजे ग श्यामल मेघांवाणी मेघांवाणी
ही आवड माझी तुला कथियली ग कोणी कथियली ग कोणी
डोळ्यांत तुझ्या ती दिसते येताजाता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी
आ आ आ आ
तो तोच असावा ज्याची ऐकुन कीर्ती
तो तोच असावा ज्याची ऐकुन कीर्ती
या मनी तयाची आकारुन ये मूर्ती
या मनी तयाची आकारुन ये मूर्ती
लाजसी अशी का हं हं हं
लाजसी अशी का नाव तयाचे घेता
जानकी हा हा जानकी हो हो जानकी
ते नाव जाहले ओ हो हो
ते नाव जाहले अधरावर या रंग
त्या नामस्मरणे कंपित होते अंग
मिटतात लोचने हा हा आ आ
मिटतात लोचने बधिरपणा ये चित्ता
जानकी हा हा हा जानकी हो हो हो जानकी
होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
जामात कोणता मिळेल न कळे ग ताता
हा हा हा जानकी हो हो हो जानकी
[ Correct these Lyrics ]
Writer: G.D. MADGULKAR, VASANT DESAI
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale



Asha Bhosale - Honar Swayamwar Tujhe Janaki Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet