Back to Top

Jhunjur Munjur Video (MV)

Asha Bhosale - Jhunjur Munjur Lyrics
Official

हो झुंजुर मुंजुर पाऊस मार् यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
हो टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्याहिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये साजणा
बेगिन ये ये ये साजणा
हो झुंजुर-मुंजुर पाऊस मार् यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं

ढगानं काळं निळं आभाळ आनंदलं
ढगानं काळं निळं आभाळ आनंदलं
झाडाला पानाला झाडाला पानाला थेंब थेंब पाणी डसलं रं डसलं रं
ही झर झर झर गारगार सर
केसांच्या या जाळ्यामंदी आली रं

डोळं हे पाणावलं काळीज आसावलं
डोळं हे पाणावलं काळीज आसावलं
पिरतीनं धुंदीनं पिरतीनं धुंदीनं अंगअंग माझं सजलं रं सजलं रं
मी पान्यात भिजुन इथं थिजुन
तुझ्यासाठी येडीपिशी झाले रं

अंग माझं ओलं चिंब झालं रं हो अंग माझं ओलं चिंब झालं रं

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Rajendra Vinay, Shantaram Nandgaokar
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet