Back to Top

Marma Bandhatali Thev Video (MV)




Performed By: Asha Bhosale
Length: 3:18
Written by: VEER WAMANRAO JOSHI




Asha Bhosale - Marma Bandhatali Thev Lyrics
Official




मर्मबंधातली ठेव ही
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव
बंधातली ठेव ही
मर्मआ आ आ
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
मकरंद ठेवा मकरंद ठेवा
लुटण्यासी आला
मकरंद ठेवा लुटण्यासी आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं
बंधातली ठेव ही

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा आ आ
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
मकरंद ठेवा आ आ आ आ
मकरंद ठेवा
मकरंद ठेवाआ आ आ आ
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं
बंधातली ठेव ही आ आ आ
बंधातली ठेव ही प्रेममय
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव
बंधातली ठेव ही
मर्मबंधातली ठेव ही
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




मर्मबंधातली ठेव ही
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव
बंधातली ठेव ही
मर्मआ आ आ
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
मकरंद ठेवा मकरंद ठेवा
लुटण्यासी आला
मकरंद ठेवा लुटण्यासी आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं
बंधातली ठेव ही

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा आ आ
हृदयांबुजी लीन लोभी अलि हा
मकरंद ठेवा आ आ आ आ
मकरंद ठेवा
मकरंद ठेवाआ आ आ आ
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
मकरंद ठेवालुटण्यासी आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं
बंधातली ठेव ही आ आ आ
बंधातली ठेव ही प्रेममय
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव
बंधातली ठेव ही
मर्मबंधातली ठेव ही
[ Correct these Lyrics ]
Writer: VEER WAMANRAO JOSHI
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet