नको मारूस हाक
मला घरच्यांचा धाक
नको मारूस हाक
मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करशी खुणा
भर बाजारी करशी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा
करू नको पुन्हा हा गुन्हा
नको मारूस हाक
मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करशी खुणा ओये होय होय
भर बाजारी करशी खुणा हा हा हा
करू नको पुन्हा हा गुन्हा
करू नको पुन्हा हा गुन्हा
नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक
ला ला ला लाला ला
द्वाड सासरचा गाव माझं जाईल नाव आ आ
द्वाड सासरचा गाव माझं जाईल नाव
माझं जाईल नाव
तू माहेरचा मैतर जुना
तू माहेरचा मैतर जुना
करू नको पुन्हा हा गुन्हा
करू नको पुन्हा हा गुन्हा
नको मारूस हाक
मला घरच्यांचा धाक
का रे भरतोस शीळ आ आ हो हो हो
का रे भरतोस शीळ
पडे काळजास पीळ
माझ्या काळजास पीळ पडे पीळ रे
का रे भरतोस शीळ
पडे काळजास पीळ
माझ्या काळजास पीळ
गूज कळेल साऱ्या जना
गूज कळेल साऱ्या जना
आ आ करू नको पुन्हा हा गुन्हा
करू नको पुन्हा हा गुन्हा