Back to Top

Olakh Pahili Gali Hasate Video (MV)

Asha Bhosale - Olakh Pahili Gali Hasate Lyrics
Official

ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते कशी मी दिसते
ओळख पहिली गाली हसते

आषाढीच्या तिन्हीसांजेला पैलतीरी त्या पाणवठ्याला

बघुनि ज्याला जीव लाजला बघुनि ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते हृदयी ठसते
ओळख पहिली गाली हसते
ओळख पहिली गाली हसते

नाव जयाचे घुमता कानी नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते मी जेव्हा रुसते
ओळख पहिली गाली हसते ओळख पहिली गाली हसते

करी बांगडी राजवारखी नथनी बुगडी तुझ्यासारखी

तुझ्यापरी तो रत्नपारखी तुझ्यापरी तो रत्नपारखी
म्हणूनी तुजला घडी घडी पुसते घडी घडी पुसते
ओळख पहिली गाली हसते ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते कशी मी दिसते
ओळख पहिली गाली हसते
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Vasant Prabhu, P Savlaram
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Tags:
No tags yet