Back to Top

Asha Bhosale - Sang Tu Majhach Na Lyrics



Asha Bhosale - Sang Tu Majhach Na Lyrics
Official




सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले
भासते उतरून खाली स्वरांगी ये पाहून
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे
भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे
वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्नातही मनमोहना
सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
चालत वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले गुंतले
भासते उतरून खाली स्वरांगी ये पाहून
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे
भेट होता एक झाले मी नवी जगाही नवे
वाटते आले जुळुनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा स्वप्न लाभे लोचना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्नातही मनमोहना
सांग तू माझाच ना राहू कशी तुझ्याविना
सांग तू माझाच ना
सांग तू माझाच ना
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
[ Correct these Lyrics ]
Writer: SUDHIR MOGHE, SUDHIR V PHADKE
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale



Asha Bhosale - Sang Tu Majhach Na Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet