Back to Top

Asha Bhosale - Sansar Mandite Lyrics

Asha Bhosale - Sansar Mandite Lyrics
Official

माझ्या मनी प्रियाची
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी संसार मांडते
संसार मांडते मी
माझ्या मनी प्रियाची
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी

दारी घरी सुखाची रूपे उभी नटून
दारी घरी सुखाची रूपे उभी नटून
मी पाहते तयांना
मी पाहते तयांना ही लोचने मिटून ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला माझ्याच सावलीला मी जवळ ओढते
संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी

नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
लडिवाळ राजसाची
लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते
संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी

हातांत आज माझ्या सौभाग्यदान आले
हातांत आज माझ्या सौभाग्यदान आले
ठेवू कशी कुठे ग ठेवू कशी कुठे ग
मी बावरून गेले मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते
संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी
माझ्या मनी प्रियाची
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी संसार मांडते संसार मांडते मी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Jagdish Khebudkar, N Dutta
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosale

Asha Bhosale - Sansar Mandite Video
(Show video at the top of the page)

Performed By: Asha Bhosale
Length: 6:11
Written by: Jagdish Khebudkar, N Dutta

Tags:
No tags yet