Back to Top

Asha Bhosle - Je Ved Majala Lagale Lyrics

theme

Asha Bhosle - Je Ved Majala Lagale Lyrics
Official





जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
माझ्या मनीची ही व्यथा
कोणी तुला सांगेल का
जे वेड मजला लागले

मी पाहतो स्वप्नी तुला
मी पाहतो स्वप्नी तुला
मी पाहतो जागेपणी
मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणी बोलतो
शब्दांत ते रंगेल का
जे वेड मजला लागले आआआआ
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले

हा खेळ घटकेचा तुझा
हा खेळ घटकेचा तुझा
घायाळ मी पण जाहलो आआआआ
जे जागले माझ्या मनी
चित्ती तुझ्या जागेल का
जे वेड मजला लागले

माझे मनोगत मी तुला
केले निवेदन आज गे
सर्वस्व मी तुज वाहिले
तुजला कधी उमगेल का
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
माझ्या मनीची ही व्यथा
कोणी तुला सांगेल का
जे वेड मजला लागले

मी पाहतो स्वप्नी तुला
मी पाहतो स्वप्नी तुला
मी पाहतो जागेपणी
मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणी बोलतो
शब्दांत ते रंगेल का
जे वेड मजला लागले आआआआ
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले

हा खेळ घटकेचा तुझा
हा खेळ घटकेचा तुझा
घायाळ मी पण जाहलो आआआआ
जे जागले माझ्या मनी
चित्ती तुझ्या जागेल का
जे वेड मजला लागले

माझे मनोगत मी तुला
केले निवेदन आज गे
सर्वस्व मी तुज वाहिले
तुजला कधी उमगेल का
जे वेड मजला लागले
तुजला ही ते लागेल का
जे वेड मजला लागले
[ Correct these Lyrics ]
Writer: DR.VASANT AVASARE, VASANT PAWAR
Copyright: Lyrics © Royalty Network
LyricFind

Back to: Asha Bhosle



Asha Bhosle - Je Ved Majala Lagale Video
(Here for Video at the top of page)

Tags:
No tags yet