Back to Top

Khulvite Mendi Video (MV)




Performed By: Asha Bhosle
Length: 3:12
Written by: Vasant Kumar Mohite, Kavi Sanjeev




Asha Bhosle - Khulvite Mendi Lyrics
Official




खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
ओठ लाल लाल माझे माणकांसमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
लाजऱ्या मनाला माझ्या करा बंदिवान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
ओठ लाल लाल माझे माणकांसमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान

नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
लाजऱ्या मनाला माझ्या करा बंदिवान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
[ Correct these Lyrics ]
Writer: Vasant Kumar Mohite, Kavi Sanjeev
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosle

Tags:
No tags yet