आ कुणीतरी सांगा श्रीहरीला
एकदा भेट राधिकेला
कुणीतरी सांगा श्रीहरीला आ
एकदा भेट राधिकेला आ
एकदा भेट राधिकेला
विसरलास का देवा गोकुळ
विसरलास का देवा गोकुळ
बालपणीचे वय ते अवखळ
बालपणीचे वय ते अवखळ
विसरलास का यमुनातटीच्या
विसरलास का यमुनातटीच्या
मुग्ध प्रेमलीला
कुणीतरी सांगा श्रीहरीला आ
एकदा भेट राधिकेला आ
एकदा भेट राधिकेला
मूर्ती तुझी ही रोज पूजिते
मूर्ती तुझी ही रोज पूजिते
कसे कळावे प्रिया तुला ते
कसे कळावे प्रिया तुला ते
आठविता तुज विसर निजेचा
आठविता तुज विसर निजेचा
पडला नयनाला
कुणीतरी सांगा श्रीहरीला आ
एकदा भेट राधिकेला आ
एकदा भेट राधिकेला