[ Featuring ]
सांग सांग सांग सांग
काय रं
तुजं नाव तुजं गाव तुजं नाव तुंज गाव
नाव सांग सांग सांग गाव सांग
नाव सांग सांग सांग गाव सांग
चाललीस तुरुतुरु अढि नगं मनी धरू
सांग सांग सांग नाव सांग जा रं
नाव सांग सांग सांग गाव सांग
गोडंवानी नगं हसू आरं गोडंवानी नगं हसू
नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थांब
जरा थांब थांब थांब जरा थांब
जरा थांब थांब थांब जरा थांब
व्हट उगडुन सखू माज्यासंगं तू बोल
शब्दाशब्दाला घे मोत्यापवळ्याचं मोल
तुज्या मागं मागं आलो ओ ओ ओ ओ
तुज्या मागं मागं आलो
तुज्यापायी येडा जालो
तुज्यापायी येडा जालो
नाव गाव सांग सांग सांग सांग
नाव सांग सांग सांग गाव सांग
जरा थांब थांब थांब जरा थांब
नाव सांग सांग सांग गाव सांग
नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपुनजपुन तालेवाराची लेक
आ आ आ आ जी
ओ नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपुनजपुन तालेवाराची लेक
तुज्या डोळियाचं बान ओ तुज्या डोळियाचं बान
झाला कासावीस परान
झाला कासावीस परान
नाव गाव नगं पुसू थांब थांब थांब
जरा थांब थांब थांब जरा थांब
जरा थांब थांब थांब जरा थांब
चाललीस तुरुतुरु
गोडंवानी नगं हसू
अढि नगं मनी धरू
नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थांब
नाव सांग सांग सांग गाव सांग
ओ जरा थांब थांब थांब जरा थांब
आ घोडं बांध बांध बांध घोडं बांध