झाली बहाल मर्जी सख्याची
झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची
साडी दिली
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची
झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची
साडी डाळिंबी हीच मी लेईन
अशी मलाच आयन्यात पाहीन
अशी चालीन
अशी चालीन अशी उभी राहीन हो हो
चारचौघांत
चारचौघांत नाही सांगायची नाही सांगायची नाही सांगायची काय
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची
झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची
त्यांची माझी प्रीत चोरटी
गुज झाकून ठेवीन पोटी
त्यांची माझी प्रीत चोरटी
गुज झाकून ठेवीन पोटी
हसू कोंडून धरीन ओठी
हसू कोंडून धरीन ओठी हो हो
दृष्ट लागल
दृष्ट लागल आयाबायांची आयाबायांची आयाबायांची काय
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची
झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची सख्याची
साडी दिली शंभर रुपयांची
साडी दिली शंभर रुपयांची