शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
धारातीर्थी तप जे आचरती
सेनापति यश याचि बले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
धारातीर्थी तप जे आचरती
सेनापति यश याचि बले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शिरकमला समरी अर्पिती
शिरकमला समरी
शिरकमला समरी अर्पिती
जनहित पूजन वीरा सुखशांती
राज्य सुखी या साधुमुळे वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा आ आ
शूरा आ आ
शूरा आ आ
शूरा आ आ
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शिरकमला समरी कमला कमला आ आ आ
कमला आ आ आ कमला
शिरकमला समरी
शिरकमला समरी
शिरकमला समरी
शिरकमला समरी अर्पिती
जनहित पूजन वीरा सुखशांती
राज्य सुखी या साधुमुळे वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले
शूरा मी वंदिले