माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी सखा
माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी सखा
तुझी माझी जुनी ओळख हि
तूच सखा
हलके रे हलके
हे मंन हे हलके
उडते उडते दाही दिशा
झुलते रे झुलते
ये वेडे झुलते
हसते रे हसते
डोळ्यात ह्या
जुन्या दिवसाच्या
त्या आठवणी
खुळ्या मैत्रीतल्या
कधी हसण्याच्या रुसण्याच्या
उष्ट्या कैरीतल्या
बघते रे बघते
हे मंन मी बघते
दिसतात त्या का जुन्या खुणा
झुलते रे झुलते
हे मंन हे झुलते
आठवता ते पुन्हा पुन्हा
वारे वादळ संकटाचे
सारे झेलून छाती वरती
ऐशी धावून काळ्या रात्री सुद्धा
बोलावता तुला
उचलून तू घेशी मला
मी तुझ्या फिरते फिरते
भय सारे विरते
घेशी तू जेव्हा जवळी मला
उरते रे उरते
ना काही उरते
बिलगूनी जाते जेव्हा तुला
हलके रे हलके मन हे हलके
उडते रे उडते दही दिशा