[ Featuring ]
कोण बोलला कोण बोलला
माझ्या कडून होणार नाही
कोण बोलला कोण बोलला
कोण बोलला कोण बोलला
तू पेटून टाक देऊन नाही भेटणार काही वाट पाहून
स्वतःमध्ये स्वतःचा तू शोध घेऊन फळाची चिंता दे सोडून
जे पेरणार आहे ते उगवणार आहे येणार आहे
आपला टाईम येणार आहे
शंभो
माझ्या सारखा शाहणा ना तुला कुठे भेटणार आहे
शब्दाने आग पेटवणार आहे
मनातल्या भीतीला तुझ्या मी जाळणार आहे
स्वप्नांना ना पुरणार आहे स्वप्नांना पाळणार आहे
काट्याच्या वाटेतून चालणार आहे
चल अडचणींना चीरडू दे काहीच ठोकून जगू दे
भीती नाही काही मनामधे दम आहे माझ्या कष्टामधे
कष्टाच्या या कामामधे जीव आहे माझा धेर्यामधे
अर्थ भेटला जगण्यामधे का
कारण आपला टाईम येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन
कोणाचा हात न्हवता पाठीशी मी लढत आलो स्वतःशी
जे न्हवतं माझ्या नशिबात ते आणलं स्वतः मेहनतीने
भीतीने पाठी पडलो नाही जिद्दीने पुढे आलो काय
न्हवता खेळ हाती तरी खेळला खेळ हिंमतीने
जिगरीने बेफिकरीने
धेर्याने थोड़ा शौर्याने
स्वतःने नाही आशेने
प्रेमाने नाही लोभाने
खऱ्याने नाही खोट्याने
तोडत आलो फोडत आलो जोमाने
तुझ्या भावाला काय तोडच नाही ए
तोडच नाही ए
कारण आपला टाईम येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
घंटा घेऊन जाणार आहे
काय घंटा घेऊन आला होता
काय घंटा घेऊन जाणार आहे
आपला टाईम येणार आहे
आपला टाईम येणार आहे
