Back to Top

Premachi Dhun Video (MV)

Performed By: Harshvardhan Wavre
Length: 4:56
Written by: Swapnil Jadhav

Harshvardhan Wavre - Premachi Dhun Lyrics
Official

आ आ आ आ

पाहताना मी तुला हरवून जातो भान हे (हरवून जातो भान हे)
बोलण्याची आस पण अबोल मन हे घाबरे (अबोल मन हे घाबरे)
पाहताना मी तुला हरवून जातो भान हे
बोलण्याची आस पण अबोल मन हे घाबरे
मन थांबते मन चालते मन बिलगण्या तुझ धावते
तुझीया दिशेने चालता मन अंतरातून लाजते (अंतरातून लाजते)
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते

आ आ आ आ
आ आ आ आ
ओ ओ ओ ओ

जे तुला सांगायचे ते ठेवले डोळ्यात मी (ना ना ना ना ना ना)
जे तुला सांगायचे ते ठेवले डोळ्यात मी
होऊ दे नजरा नजर घे सारे आज तू जाणूनी
ना बोललो मी कधी तुला माझ्या मनातील प्रित हि
का रोखते मला अशी वेड्या जगाची रित हि
मन थांबते मन चालते मन बिलगण्या तुझ धावते
तुझीया दिशेने चालता मन अंतरातून लाजते
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते
तुझ्या मागे मन असे धावते
जशी प्रेमाची धुन वाहते

ओ सजविण्या तुझ आणिले मी रंग सारे चोरूनी (ना ना ना ना ना ना)
सजविण्या तुझ आणिले मी रंग सारे चोरूनी
केशरी गालांवरी अन गुलाबी ओठांवरी
जा रंगूनी रंगात घे तू इंद्रधनू तू ओढूनी
मी तुला रंगवून दयावे स्वप्न हे माझ्या मनी

[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Swapnil Jadhav
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network

Tags:
No tags yet