Back to Top

Ghann Ale Ga Video (MV)






Janhavi Prabhu Arora - Ghann Ale Ga Lyrics
Official




घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
मन होत ग अधीर आली सुखाची ती सर
असा पावसाचा न्यारा अंदाज
घन आले ग घन आले ग
चिंब पावसानं तनमन गेलं ग भिजून
मोहरून आलं रानातील कोवळ पान पान
चिंब पावसानं तनमन गेलं ग भिजून
मोहरून आलं रानातील कोवळ पान पान
घन आले ग घन आले ग

ओल्या मातीचा सुगंध दरवळी अंग अंग
ओल्या मातीचा सुगंध दरवळी अंग अंग
जसा मोगरा सुवास करी धुंद
येता दाटून हो मेघ नभी चकाकती वीज
धडधड वाढलीया काळजात
घन आले ग घन आले ग
धुंद पावसाची सर रोखू कशी ही नजर
मोहरून आला आला प्रेमाचा आला बहर
धुंद पावसाची सर रोखू कशी ही नजर
मोहरून आला आला प्रेमाचा आला बहर
घन आले ग घन आले ग

असा छेडतो हा वारा माझ्या बाव-या मनाला
असा छेडतो हा वारा माझ्या बाव-या मनाला
आता सांगू तरी कसे साजणाला
खोलवर ह्दयात असा गेला झिरपत
ओले चिंब चिंब झाले मी क्षणात
घन आले ग घन आले ग

टपोर मोत्यांच्या झेलता धारा ओंजळीत
थेंब थेंब मोती सर जाई बाई ओघळत
टपोर मोत्यांच्या झेलता धारा ओंजळीत
थेंब थेंब मोती सर जाई बाई ओघळत
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
मन होत ग अधीर आली सुखाची ती सर
असा पावसाचा न्यारा अंदाज
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
मन होत ग अधीर आली सुखाची ती सर
असा पावसाचा न्यारा अंदाज
घन आले ग घन आले ग
चिंब पावसानं तनमन गेलं ग भिजून
मोहरून आलं रानातील कोवळ पान पान
चिंब पावसानं तनमन गेलं ग भिजून
मोहरून आलं रानातील कोवळ पान पान
घन आले ग घन आले ग

ओल्या मातीचा सुगंध दरवळी अंग अंग
ओल्या मातीचा सुगंध दरवळी अंग अंग
जसा मोगरा सुवास करी धुंद
येता दाटून हो मेघ नभी चकाकती वीज
धडधड वाढलीया काळजात
घन आले ग घन आले ग
धुंद पावसाची सर रोखू कशी ही नजर
मोहरून आला आला प्रेमाचा आला बहर
धुंद पावसाची सर रोखू कशी ही नजर
मोहरून आला आला प्रेमाचा आला बहर
घन आले ग घन आले ग

असा छेडतो हा वारा माझ्या बाव-या मनाला
असा छेडतो हा वारा माझ्या बाव-या मनाला
आता सांगू तरी कसे साजणाला
खोलवर ह्दयात असा गेला झिरपत
ओले चिंब चिंब झाले मी क्षणात
घन आले ग घन आले ग

टपोर मोत्यांच्या झेलता धारा ओंजळीत
थेंब थेंब मोती सर जाई बाई ओघळत
टपोर मोत्यांच्या झेलता धारा ओंजळीत
थेंब थेंब मोती सर जाई बाई ओघळत
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
घन आले ग घन आले ग बाई ओथंबून आज
धरणीने नवा ल्यायलाग साज
मन होत ग अधीर आली सुखाची ती सर
असा पावसाचा न्यारा अंदाज
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
घन आले ग घन आले ग
[ Correct these Lyrics ]
Writer: ABHIJEET JOSHI, CHITRA DESHMUKH
Copyright: Lyrics © Royalty Network


Tags:
No tags yet