Back to Top

Dhar Dhar Video (MV)




Performed By: Lalita Davjaker
Length: 3:11
Written by: Davjekar Datta, Khot Chandrakant




Lalita Davjaker - Dhar Dhar Lyrics
Official




आडम तडम तड तड बाजा
हुक्कड टिक्कड रेष माष करवंद डाळिंब खुलला
विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा
धर धर धरा ल ल ल ला
ह्या आंधळ्यास द्या डोळा
हा सांब सदाशिव भोळा
मी मंतर मारिन काळा मंतर मारिन काळा छू
बाई ग
तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरू तुजला
तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरू तुजला
मग होइल अस्सा खोकला होइल अस्सा खोकला
खोकला खोकला बक्कन खोकला
टाकळा टाकळा किनई भाजीत टाकळा
पापडात पापड पोह्याचे पापड
विठोबाचा आजा माकड
फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा
पंख आपुले जरा पंख आपुले जरा
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला

तू गर फेकुनि बी खाशी
तू गर फेकुनि बी खाशी
जगावेगळी रीत अशी
जगावेगळी रीत अशी
दांडीवरती डुलकी घेशी
दांडीवरती डुलकी घेशी
डुल डुल डुलकी वार् याच्या झुळकी
डुल डुल डुलकी वार् याच्या झुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
कावळ्या कावळ्या काव काव
आंधळ्या आंधळ्या धाव धाव
पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा
घुम्मत घुम्मत भोवरा घुम्मत घुम्मत भोवरा
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आडम तडम तड तड बाजा
हुक्कड टिक्कड रेष माष करवंद डाळिंब खुलला
विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा
धर धर धरा ल ल ल ला
ह्या आंधळ्यास द्या डोळा
हा सांब सदाशिव भोळा
मी मंतर मारिन काळा मंतर मारिन काळा छू
बाई ग
तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरू तुजला
तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरू तुजला
मग होइल अस्सा खोकला होइल अस्सा खोकला
खोकला खोकला बक्कन खोकला
टाकळा टाकळा किनई भाजीत टाकळा
पापडात पापड पोह्याचे पापड
विठोबाचा आजा माकड
फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा
पंख आपुले जरा पंख आपुले जरा
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला

तू गर फेकुनि बी खाशी
तू गर फेकुनि बी खाशी
जगावेगळी रीत अशी
जगावेगळी रीत अशी
दांडीवरती डुलकी घेशी
दांडीवरती डुलकी घेशी
डुल डुल डुलकी वार् याच्या झुळकी
डुल डुल डुलकी वार् याच्या झुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
कावळ्या कावळ्या काव काव
आंधळ्या आंधळ्या धाव धाव
पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा
घुम्मत घुम्मत भोवरा घुम्मत घुम्मत भोवरा
धर धर धरा ल ल ल ला
धर धर धरा ल ल ल ला
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा
[ Correct these Lyrics ]
Writer: Davjekar Datta, Khot Chandrakant
Copyright: Lyrics © Royalty Network


Tags:
No tags yet