प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
भासे दूर नसे रे निशा निमाल्या आशा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
गुंफियले ना गंधफुला
कंटका भ्याले मुकले तुला
गुंफियले ना गंधफुला
कंटका भ्याले मुकले तुला
कशा पिशापरी घोर दिशा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
भासे दूर नसे रे निशा निमाल्या आशा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
प्रीतीच्या का मंगल होमी
एक न समिधा वाहिली मी
मूक वीणेपरी माझी दशा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा
भासे दूर नसे रे निशा निमाल्या आशा
प्रीतीविना सुकुनी जाई राया जीवींची उषा