Back to Top

Lata Mangeshkar - Swami Samarth Aarti Lyrics

theme

Lata Mangeshkar - Swami Samarth Aarti Lyrics
Official

जय देव जय देव जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव

तुझे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते जय देव जय देव

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुझे दास करिती सेवा सोज्वळा जय देव जय देव

मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केला यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास जय देव जय देव

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धरसी करणे मा एक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख जय देव जय देव

घडता अनंत जन्म सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय देव

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: CHANDRASHEKHAR SANEKAR, MAYURESH PAI
Copyright: Lyrics © Royalty Network
LyricFind

Lata Mangeshkar Swami Samarth Aarti Video

Tags:
No tags yet