Back to Top

Angani Gulmohar Phulala Video (MV)






Manik Verma - Angani Gulmohar Phulala Lyrics
Official




आ आ आ आ
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा लाल फुलांच्या लिपीतला हा
अर्थ मला कळला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

गतसाली हा असाच फुलता
गतसाली हा गतसाली हा
गतसाली हा गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
तुम्ही पाहुणे आला होता आला होता
याच तरुतळी अनोळखीचा याच तरुतळी अनोळखीचा
परिचय ना घडला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

ते डोळे ती ह्सरी जिवणी
ते डोळे ती ह्सरी जिवणी
जपली मी तर अजून चिंतनी
जपली मी तर अजून चिंतनी
आठव येता वरुनी माथी आठव येता वरुनी माथी
मोहर ओघळला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

नजरभेट ती ओळख थोडी
नजरभेट ती ओळख थोडी
अवीट त्यातिल अबोल गोडी
अवीट त्यातिल अबोल गोडी
वसंत आला याल तुम्हीही वसंत आला याल तुम्हीही
कोकिळ कुजबुजला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
फुलला
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आ आ आ आ
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा लाल फुलांच्या लिपीतला हा
अर्थ मला कळला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

गतसाली हा असाच फुलता
गतसाली हा गतसाली हा
गतसाली हा गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
तुम्ही पाहुणे आला होता आला होता
याच तरुतळी अनोळखीचा याच तरुतळी अनोळखीचा
परिचय ना घडला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

ते डोळे ती ह्सरी जिवणी
ते डोळे ती ह्सरी जिवणी
जपली मी तर अजून चिंतनी
जपली मी तर अजून चिंतनी
आठव येता वरुनी माथी आठव येता वरुनी माथी
मोहर ओघळला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला

नजरभेट ती ओळख थोडी
नजरभेट ती ओळख थोडी
अवीट त्यातिल अबोल गोडी
अवीट त्यातिल अबोल गोडी
वसंत आला याल तुम्हीही वसंत आला याल तुम्हीही
कोकिळ कुजबुजला
अंगणी गुलमोहर फुलला
अंगणी गुलमोहर फुलला
फुलला
[ Correct these Lyrics ]
Writer: DATTA DAVJEKAR, G.D. MADGULKAR
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Manik Verma

Tags:
No tags yet