Back to Top

Pratmesh - Sare Miloni Javu Chala Lyrics



Pratmesh - Sare Miloni Javu Chala Lyrics
Official




सारे मिळोनि जाऊ चला
शिर्डीच्या नाथना पाहू चला
दर्शन त्यांचे घेऊ चरणी मस्तक त्यांच्या ठेवू
आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

हा तर माझा हो भोला नाथ
हा तर माझा हो भोला नाथ
साऱ्या जागाच श्री साईनाथ

साऱ्या जागाच श्री साईनाथ
साऱ्या जागाच श्री साईनाथ

हाच माझा राम हाच माझा शाम (राम शाम)
हाच माझा राम हाच माझा शाम (राम शाम)

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




सारे मिळोनि जाऊ चला
शिर्डीच्या नाथना पाहू चला
दर्शन त्यांचे घेऊ चरणी मस्तक त्यांच्या ठेवू
आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

हा तर माझा हो भोला नाथ
हा तर माझा हो भोला नाथ
साऱ्या जागाच श्री साईनाथ

साऱ्या जागाच श्री साईनाथ
साऱ्या जागाच श्री साईनाथ

हाच माझा राम हाच माझा शाम (राम शाम)
हाच माझा राम हाच माझा शाम (राम शाम)

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

आता थांबू नका चला चला
आता थांबू नका चला चला

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा

साईबाबा आला साईबाबा
साईबाबा माझा साईबाबा
[ Correct these Lyrics ]
Writer: Nitin Morajkar
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Back to: Pratmesh



Pratmesh - Sare Miloni Javu Chala Video
(Show video at the top of the page)


Performed By: Pratmesh
Length: 1:48
Written by: Nitin Morajkar

Tags:
No tags yet