[ Featuring ]
सोबाने सोयान्तिरे सोबाने सोयान्तिरे
मुत्ताय्दर येल्ला बन्नी रे
मुधु मुगना वार्सी हाणीगे विभूती हच्ची
ताली मेली अक्षते हाकी
शास्त्रा माडोण बन्नी रे
व्याकूळ का होई मंन जरा हे
सारे आधार कोसळती
उसवुनी कारे फसवुनी गेली
भेट ती ओझरती
साऱ्या भितुर आठवणी होऊनीया
आज वळीव पाझरती
मुधु मुगना हरसि हाणीगे
सोबाने सोयान्तिरे सोबाने सोयान्तिरे
मुत्ताय्दर येल्ला बन्नी रे
सुना तुझ्या विना
रिता इथे मी हूर तो
सरताना हा पुन्हा
दिस मला हि सलतो
हो आभास हा कि श्वास कुणाचे
हलकेच कुजबुजले
सन सन बरसन सन
व्याकूळ का होई मंन जरा हे
सारे आधार कोसळती
मुधु मुगना हरसि हाणीगे
सोबाने सोयान्तिरे सोबाने सोयान्तिरे
नारिले येल्लारो बन्नी रे
सिनी सिनी सिनी सीमोरे विनकारओणी पर्शीम लागतलोणी
सोदसागत जोडी येन्निरे
कुठून अवचित अनोळखी शी
ओळख हि हळवी
चाहूल अजूनी दे मला च्या पायरीशी फसवी
सारे हे पहारे एकदा तोडून ये
जग सारे बावरे
तुज हे सोडून ये
भास जरासा इथे कोणाची सावली दरवळते
तुफान माझे सावरण्याला
झुळूक होऊन ये
तुफान माझे सावरण्याला
झुळूक होऊन ये
उदान ला हा जीव जरासा
तोडे किनारे आज ते
आज सावरू आवरू कसे मी मला
क्षण सारे हूर हूर ते
मुधु मुगना हरसि हाणीगे विभूती हच्ची
सोबाने सोयान्तिरे सोबाने सोयान्तिरे
मुत्ताय्दर येल्ला बन्नी रे
सुना तुझ्या विना
रिता इथे मी हूर तो
सरताना हा पुन्हा
दिस मला हि सलतो
ऒ सनईचे सूर
उरात का हूर
मन माझे अडखळते (सन सरसन सन)
व्याकूळ का होई मंन जरा हे (हं हं हं हं हं हं)
सारे आधार कोसळती (हं हं हं हं हं हं)
उसवुनी कारे फसवुनी गेली (हं हं हं हं हं हं)
भेट ती ओझरती (हं हं हं हं हं हं)
साऱ्या भितुर आठवणी होऊनी
आज वळीव पाझरती (सन सरसन सन)
सोबाने सोयान्तिरे सोबाने सोयान्तिरे
मुत्ताय्दर येल्ला बन्नी रे
सिनी सिनी सिनी सीमोरे विनकारओणी पर्शीम लागतलोणी
सोदसागत जोडी येन्निरे
हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं