Back to Top

Sushma Shrestha - Maroo Beduk Oodi Lyrics

theme

Sushma Shrestha - Maroo Beduk Oodi Lyrics
Official




मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

सुट्टी लागली सरली शाळा
सुट्टी लागली सरली शाळा
कोण पहाटे उठतो खुळा
कोण पहाटे उठतो खुळा

हा अभ्यासाला बसा

अभ्यासाला बसा कुणी ना ओरडती घडिघडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
सळसळणाऱ्या लाटांमध्ये घेइल कोणी बुडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

कुणी पाडतिल चिंचा बोरे हो
एक आकडा मलाहि दे रे हो

एक आकडा मलाहि दे रे हो

झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगोडी

गड्यांनो घालू या लंगडी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

सुट्टी लागली सरली शाळा
सुट्टी लागली सरली शाळा
कोण पहाटे उठतो खुळा
कोण पहाटे उठतो खुळा

हा अभ्यासाला बसा

अभ्यासाला बसा कुणी ना ओरडती घडिघडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
सळसळणाऱ्या लाटांमध्ये घेइल कोणी बुडी

गड्यांनो घालू या लंगडी
मारू बेडूक उडी गड्यांनो घालू या लंगडी

कुणी पाडतिल चिंचा बोरे हो
एक आकडा मलाहि दे रे हो

एक आकडा मलाहि दे रे हो

झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगोडी

गड्यांनो घालू या लंगडी
[ Correct these Lyrics ]
Writer: C. RAMACHANDRA, SHANTA SHELKE
Copyright: Lyrics © Royalty Network
LyricFind




Sushma Shrestha - Maroo Beduk Oodi Video
(Here for Video at the top of page)

Tags:
No tags yet