[ Featuring ]
होता नाशिबाच्या गाड़ीत बिघाड़ बाप्पा
सरकाया पुढ़े केले जुगाड़ बप्पा
लग गयी बूच
लूट गया हैं सब कुछ
व्हाया लागेल थोड़ा थोड़ा लाबाड़ बाप्पा
तेव्हा घावलं एव्हढ मोठालं घबाड बाप्पा
सच मूच
लूट गया हैं सब कुछ
किस्मत के जो चमके थे तारे
बुझ गये हैं
फाटका पड़ा तो पिछवाड़े
सूज गये हैं
आ आ आ
लागला पेकाटला सुतळीचा बॉम्ब बाप्पा
झाली साऱ्या गाव भर बोंबाबोंब बाप्पा
लग गयी बूच
लूट गया हैं सब कुछ
वटल्यालं तिन्ही भाऊ लाडू पेढे खाऊ
पण बघता बघता होऊन बसला पाराचा ह्यो काऊ
ओ वटल्यालं तिन्ही भाऊ लाडू पेढे खाऊ
पण बघता बघता होऊन बसला पराचा ह्यो काऊ
पेढ्याहून ही महागले धंदे हे आगावू
अरे आता कुठ जाऊ
पतली गली के shortcut सारे खो गये हैं
Well wishers भी हलकट सारे सो गये हैं
दो रे फा सो
ती रे मी रे
सो ला ती फा दो
Lock झाल समदी अकालेची दारं बाप्पा
दरापुढ tention वाला चौकीदार बाप्पा
लग गयी बूच
लूट गया हैं सब कुछ
पैका पडत न्हाई छप्पर फाटल्या वरती
देत नसतो देव कधी खाटल्या वरती
लाख करा तुम्ही
लाख करा तुम्ही नवस पूजा आरती (नवस पूजा आरती)
नवस पूजा आरती (नवस पूजा आरती)
देव पावतो त्याला वाटल्या वरती (त्याला वाटल्या वरती)
देव पावतो त्याला वाटल्या वरती (त्याला वाटल्या वरती)
छाए हम पे संकट के बादल काले घने
बनने चले थे अकबर हम पागल पर नही बने
सा रे गा रे
सा रे मा रे
गा पा मा गा सा
व्हाया लागला कशाला बिरबल बाप्पा
व्हत आला सिनेमचा interval बाप्पा
लग गयी बूच
लूट गया हैं सब कुछ
आ आ आ आ आ (हे हे)
आ आ आ आ आ (हे हे)
ये बाप्पा