Back to Top

Vishal Chavan - Cycle Cycle Mazi Sonyachi Lyrics

Vishal Chavan - Cycle Cycle Mazi Sonyachi Lyrics
Official

तुला दिसल्यावर माग बसल्यावर
तुला दिसल्यावर माग बसल्यावर
याड लागलं
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी

अगं आवळुनिया कंबरला दाबून धर कि नीट
फिरवीन साऱ्या गावात बसवून double sit
हे अगं आवळुनिया कंबरला दाबून धर कि नीट
फिरवीन साऱ्या गावात बसवून double sit
तू फिरताना मला धरताना
तू फिरताना मला धरताना मनी कायतर जागलं
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी

अगं हात काय टाकला खांद्यावरी तू गुदगुल्या व्हत्यात मला
जाईल खड्यात cycle जर का बसलं हिसका तुला
अगं हात काय टाकला खांद्यावरी तू गुदगुल्या व्हत्यात मला
जाईल खड्यात cycle जर का बसलं हिसका तुला
जर का पडशील लय रडशील
जर का पडशील लय रडशील माझ्या मनाला लागलं
हे cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी

अगं सांगून ठेवतो तुला गं हसू होईल लोकांमधी
सांभाळ वढणी तुझी गं अडकल मागच्या चाकामधी
अगं ये सांगून ठेवतो तुला गं हसू होईल लोकांमधी
सांभाळ वढणी तुझी गं अडकल मागच्या चाकामधी
आता साजनच मग विशालच
आता साजनच अन विशालच गाणं TVला लागलं
हे cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
हे cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
Cycle cycle गं माझी सोन्याची cycle जी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Saajan, Vishal
Copyright: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Vishal Chavan - Cycle Cycle Mazi Sonyachi Video
(Show video at the top of the page)

Performed By: Vishal Chavan
Length: 3:25
Written by: Saajan, Vishal

Tags:
No tags yet